Vidarbha Farmers : पाच महिने थकीत; शेतकऱ्यांचा संयम संपला, कारखान्यावर आंदोलन

Team Sattavedh Farmers’ patience runs out, protest at factory : साखर विकली, पैसे घेतले, पण शेतकऱ्यांची चिंता कायम Buldhana बुलढाणा तालुक्यातील धाड-वरुड येथील पैनगंगा साखर कारखान्याने विविध जिल्ह्यांतून मोठ्या आश्वासनांनी ऊस मागवून साखर तयार केली, मात्र पाच महिन्यांहून अधिक काळ उलटूनही शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये थकीत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी कारखान्यावर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात बुलढाणा, … Continue reading Vidarbha Farmers : पाच महिने थकीत; शेतकऱ्यांचा संयम संपला, कारखान्यावर आंदोलन