Vidarbha Farmers : सरसकट कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी भूमिपुत्रांचा आक्रमक मोर्चा

Team Sattavedh Farmers protest for various demands including loan waiver : मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा Jalgao Jamod तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भूमिपुत्रांनी तहसील कार्यालयावर आक्रमक मोर्चा काढत तीव्र आंदोलन केले. सरसकट कर्जमाफी, पीकविमा, अतिवृष्टी व हुमणी अळीमुळे झालेल्या नुकसानीबाबत नुकसानभरपाई मिळावी, या प्रमुख मागण्यांसाठी युवा नेते अक्षय पाटील यांच्या नेतृत्वात हे … Continue reading Vidarbha Farmers : सरसकट कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी भूमिपुत्रांचा आक्रमक मोर्चा