Vidarbha Farmers : कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांचा रात्रभर जागर!

Team Sattavedh Farmers vigil all night for debt relief : शेतमाल हमीभाव कायदा लागू करण्याची मागणी Akola शेतमाल हमीभाव कायदा लागू करावा, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती तातडीने द्यावी, या प्रमुख मागण्यांसह शेतकरी जागर मंचच्या वतीने बुधवारी रात्री जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रात्रभर ‘जागर आंदोलन’ करण्यात आले. शेतमाल हमीभाव कायदा लागू करावा. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती तातडीने द्यावी. सोयाबीनला प्रति … Continue reading Vidarbha Farmers : कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांचा रात्रभर जागर!