Vidarbha Farmers : निव्वळ घोषणा; कर्जमाफीच्या प्रतीक्षेत हजारो शेतकरी!

Team Sattavedh   Farmers waiting for loan waiver : ३१ मार्चपर्यंत पीक कर्ज भरले नाही; १३ हजार शेतकरी शून्य टक्के व्याज सवलतीला मुकले Amravati राजकीय घोषणा आणि कर्जमाफीच्या गाजावाजामध्ये जिल्ह्यातील हजारो शेतकरी फसले आहेत. कर्जमाफी होणार, या आशेवर अनेकांनी पीक कर्जाचा भरणा न करता वाट पाहिली. परिणामी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तब्बल १३,०२५ नियमित खातेदार … Continue reading Vidarbha Farmers : निव्वळ घोषणा; कर्जमाफीच्या प्रतीक्षेत हजारो शेतकरी!