Vidarbha Farmers : शेतकऱ्यांना मालामाल करणार का मका?

Team Sattavedh Farmers will be benefitted from corn : देवळी तालुक्यात १०६ हेक्टरवर लागवड Wardha मागील काही वर्षांत जिल्ह्यासह महाराष्ट्रात मका लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. यामागे केंद्र सरकारच्या इथेनॉल निर्मिती धोरणाचा मोठा वाटा असून बरेच शेतकरी पशुखाद्य म्हणून याचा वापर करतात. आता कडब्याची जागा मक्याने घेतली आहे. केंद्र शासनाने इथेनॉल बनवण्यासाठी मक्याचा वापर … Continue reading Vidarbha Farmers : शेतकऱ्यांना मालामाल करणार का मका?