Vidarbha Farmers : शासनाची सोयाबीन खरेदी व्यापाऱ्यांसाठी आहे का?

Team Sattavedh Is the government’s soybean purchase for traders? : शेतकऱ्यांचा प्रश्न अनुत्तरित; खरेदी यंत्रणांवर संशयाची सुई Akola आधारभूत किंमतीत नाफेडद्वारे करण्यात आलेल्या सोयाबीन खरेदीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे. खऱ्या शेतकऱ्यांना डावलून व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात फायदा उचलल्याची चर्चा रंगली आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सोयाबीन खरेदी झाल्याचे नोंद आहे. ८ हजार शेतकरी या यादीबाहेर … Continue reading Vidarbha Farmers : शासनाची सोयाबीन खरेदी व्यापाऱ्यांसाठी आहे का?