Vidarbha Farmers : मका खरेदीचे पैसे अडकले; तातडीने द्या, अन्यथा आंदोलन

Team Sattavedh Payments-for-maize-procurement-stuck-congress-protest : काँग्रेसचा इशारा, तहसीलदारांना सोपवले निवेदन Motala सरकारी खरेदी केंद्रावर मका विक्री केलेल्या शेतकऱ्यांना दोन महिने उलटूनही पैसे मिळाले नसल्याचा आरोप करत मोताळा तालुका काँग्रेस कमिटीने तहसीलदारांकडे निवेदन देत तातडीने पैसे देण्याची मागणी केली आहे. तसेच बंद असलेले सरकारी मका खरेदी केंद्र पुन्हा सुरू करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही … Continue reading Vidarbha Farmers : मका खरेदीचे पैसे अडकले; तातडीने द्या, अन्यथा आंदोलन