Vidarbha Farmers : शेतकरी तयारीत, पण खतांचे भाव गगनाला!

Team Sattavedh   Price hike of fertilizers and seeds : बियाण्यांचे भावही वाढले; मागणी वाढली, दरही चढणार? Bhandara दुष्काळ, अवकाळी पाऊस आणि महागाईच्या झळा सोसत तरीही शेतकरी नव्या आशेने खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. यंदाच्या खरीप हंगामात भंडारा जिल्ह्यात तब्बल २ लाख २५ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन कृषी विभागाने आखले आहे. यात सर्वाधिक १.८० … Continue reading Vidarbha Farmers : शेतकरी तयारीत, पण खतांचे भाव गगनाला!