Vidarbha Farmers : अवैध सावकाराच्या घरी धाड, ५८ दस्तावेज जप्त

Team Sattavedh   Raid on illegal moneylender’s house, 58 documents seized : सहकार विभागाच्या पथकाने किराणा दुकानाची घेतली झाडाझडती Yavatmal जिल्हा निबंधक (सावकारी) यवतमाळ यांच्या आदेशान्वये सावकारी झडती पथकाने महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ च्या कलम १६ अन्वये पुसद शहरातील अवैध सावकाराच्या दुकानावर व घरी एकाच वेळी धाड टाकली. यात पथकाला संशयास्पद असे ५८ दस्तावेज … Continue reading Vidarbha Farmers : अवैध सावकाराच्या घरी धाड, ५८ दस्तावेज जप्त