Vidarbha Farmers : रस्त्याचे काम दोन वर्षांपासून ठप्प, शेतकऱ्यांचे उपोषण

Team Sattavedh Road work stalled for two years; farmers stage a hunger strike : अमडापूर-डासाळा येथे प्रशासनाविरोधात संताप Adampur अमडापूर ते डासाळा या महत्त्वाच्या रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून ठप्प आहे. शेतकऱ्यांनी सातत्याने निवेदने देऊनही प्रशासन आणि लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी ११ सप्टेंबरपासून साखळी उपोषणाला सुरुवात केली. शेतकऱ्यांनी या रस्त्याच्या कामासाठी ४ फेब्रुवारी … Continue reading Vidarbha Farmers : रस्त्याचे काम दोन वर्षांपासून ठप्प, शेतकऱ्यांचे उपोषण