Vidarbha Farmers : शासकीय धान खरेदीत १.४३ कोटींचा घोटाळा!

Team Sattavedh Scam of Rs 1.43 crore in government paddy procurement : पाच जणांवर फौजदारी गुन्हा; मोठ्या प्रमाणात अफरातफर Gondia शेतकऱ्यांच्या हक्काच्या शासकीय धान खरेदी प्रक्रियेत तब्बल १ कोटी ४३ लाख ७२ हजार ३१० रुपयांचा अपहार झाल्याचा मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. गोरेगाव तालुका सहकारी खरेदी-विक्री समितीअंतर्गत तीन केंद्रांवरील तिघा ग्रेडर आणि दोन केंद्रप्रमुखांनी हा … Continue reading Vidarbha Farmers : शासकीय धान खरेदीत १.४३ कोटींचा घोटाळा!