Vidarbha Farmers : प्रलंबित कर्जमाफीसाठी ठाकरे गट आक्रमक

Team Sattavedh   Shivsena Thackeray group aggressive for pending loan waiver : मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचा निषेध, प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी Amravati निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिलेल्या महायुती सरकारने सत्ता आल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष केले आहे. शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेना (ठाकरे गट) व शेतकऱ्यांनी सोमवारी पंचवटी चौकात आक्रमक आंदोलन करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि … Continue reading Vidarbha Farmers : प्रलंबित कर्जमाफीसाठी ठाकरे गट आक्रमक