Vidarbha Farmers : मुख्यमंत्र्यांना देणार होते आत्महत्याग्रस्त गावातील माती

Team Sattavedh Soil from suicide-hit village was to be given to the Chief Minister : पोलिसांनी शेतकऱ्यांना घेतले ताब्यात; मूर्तिजापूरमध्येच थांबवले Akola क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी आज, २८ एप्रिल रोजी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis यांच्या शासकीय निवासस्थानी नागपूर येथे आपल्या विविध मागण्यांसाठी जाणार होते. शेतकरी कर्जमाफी व शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांच्या समस्या … Continue reading Vidarbha Farmers : मुख्यमंत्र्यांना देणार होते आत्महत्याग्रस्त गावातील माती