Vidarbha Farmers : सोयाबीन घोटाळ्याचे पडसाद; सातबाऱ्याचा गैरवापर उघड

Team Sattavedh Soybean scam repercussions; Misuse of Satbara exposed : शेतकऱ्यांच्या लेखी खुलाशांमुळे गैरव्यवहार उघड Akola केंद्र सरकारच्या आधारभूत किमतीत (MSP) सोयाबीन खरेदीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत एका प्रोड्युसर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर जिल्हाभरातील सोयाबीन खरेदीतील घोटाळे उघडकीस येऊ लागले आहेत. शेतकऱ्यांनी लेखी स्वरूपात दिलेल्या खुलाशांमधून सातबाऱ्याचा गैरवापर झाल्याचे स्पष्ट झाले … Continue reading Vidarbha Farmers : सोयाबीन घोटाळ्याचे पडसाद; सातबाऱ्याचा गैरवापर उघड