Vidarbha Farmers : सक्तीची कर्ज वसुली तात्काळ थांबवा; अन्यथा आंदोलन

Team Sattavedh Stop forced debt collection immediately : शरद पवार गटाचा इशारा; तहसीलदारांना दिले निवेदन Buldhana मार्च एंडच्या March End नावाखाली सरकारी बँका, पतसंस्था आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून सक्तीची कर्ज वसुली सुरू आहे. शेतकरी व कर्जदार मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात यावी. अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडले जाईल. असा इशारा राष्ट्रवादी … Continue reading Vidarbha Farmers : सक्तीची कर्ज वसुली तात्काळ थांबवा; अन्यथा आंदोलन