Vidarbha Farmers : कर्जमाफीच्या जाचक निकषांमुळे ६० टक्के शेतकरी लाभापासून वंचित?

Team Sattavedh Stringent eligibility criteria for farm loan waivers leave 60% of farmers deprived of benefits : जिल्हा बँकेची आकडेवारी; ७१ हजारांहून अधिक खाती अपलोड, आता केवळ २८ हजार पात्र Amravati राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत लागू करण्यात आलेल्या नव्या निकषांचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसण्याची चिन्हे आहेत. थकबाकीदारांचा कालावधी मर्यादित … Continue reading Vidarbha Farmers : कर्जमाफीच्या जाचक निकषांमुळे ६० टक्के शेतकरी लाभापासून वंचित?