Vidarbha Farmers : ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे शेताचा झाला तलाव!

Team Sattavedh The farm became a pond due to the contractor’s negligence : दुसऱ्यांदा पेरलेले सोयाबीन पाण्याखाली; दोषींवर कारवाई आणि नुकसानभरपाईची मागणी Chikhali : तालुक्यातील अंत्रीकोळी शिवारातील शेतकऱ्यांना सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि ठेकेदाराच्या निष्काळजी कारभाराचा दाहक फटका बसला आहे. गट क्र. २३, २४ व २५ मधील शेतजमिनीत दुसऱ्यांदा पेरणी केलेले सोयाबीन पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने … Continue reading Vidarbha Farmers : ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे शेताचा झाला तलाव!