Vidarbha Farmers : शेतकरी कर्जमाफी कधी? ५२ हजार शेतकऱ्यांचे खाते एनपीए

Team Sattavedh The government’s treasury is under pressure due to some schemes : निवडणूक काळात घोषणांचा पाऊस, प्रत्यक्षात पडला विसर Wardha शेतकऱ्यांना निवडणुकीच्या काळात कर्जमाफीची घोषणा केली होती. कर्जमाफीचे गाजर दाखवत राज्यात सत्ता काबिज केली. मात्र, अद्याप कर्जमाफीसंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. जिल्ह्यातील ५२ हजार ८४० शेतकऱ्यांनी घेतलेल्या पीककर्जाचा भरणा केला नसल्याने त्यांचे खाते … Continue reading Vidarbha Farmers : शेतकरी कर्जमाफी कधी? ५२ हजार शेतकऱ्यांचे खाते एनपीए