Vidarbha farmers : अनुदानित बियाणांना हजारो शेतकरी मुकणार!

Team Sattavedh पोर्टलचा बोजवारा आणि शासनाचे नियोजनशून्य धोरण : Thousands of farmers will miss out on subsidized seeds Buldhana राज्य सरकारच्या ‘महाडीबीटी’ यंत्रणेतील तांत्रिक बिघाडामुळे खरीप हंगाम २०२५ साठी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या १०० टक्के बियाणे अनुदान योजनेवर गालबोट लागले आहे. शेवटच्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणाऱ्या शेकडो शेतकऱ्यांच्या खात्यातून पैसे कपात होऊनही पोर्टलने पावत्या दिल्या नाहीत. … Continue reading Vidarbha farmers : अनुदानित बियाणांना हजारो शेतकरी मुकणार!