Vidarbha Farmers : धानाचे पीक भिजले, संकट कोसळले, शेतकरी हवालदील!

सुमित ठाकरे Unseasonal rains cause damage to rabi crops : अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे नुकसान, राष्ट्रवादीने केली नुकसानभरपाईची मागणी Gondia आमगाव तालुक्यात 1 मे रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील धान पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकरी संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमगाव तालुका शाखेच्या वतीने जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना तहसीलदार … Continue reading Vidarbha Farmers : धानाचे पीक भिजले, संकट कोसळले, शेतकरी हवालदील!