Vidarbha Farmers : अवैध सावकारीला आशीर्वाद कुणाचे ?

Team Sattavedh Whose blessing to the illegal lender? : सहकार विभागाची मोर्शीत धडक कारवाई, दस्तऐवज जप्त Amravati कमी भांडवलात अधिक नफा मिळत असल्याने मोर्शी शहर आणि तालुक्यात अवैध सावकारांचा सुळसुळाट वाढला आहे. सहायक निबंधक सहकारी संस्था, मोर्शी यांच्याकडे याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर शुक्रवारी (१४ फेब्रुवारी) दोन ठिकाणी धाडी टाकून महत्त्वाचे दस्तऐवज जप्त करण्यात आले. … Continue reading Vidarbha Farmers : अवैध सावकारीला आशीर्वाद कुणाचे ?