Vidarbha Farmers : महाराष्ट्र दिनाला काँग्रेस उतरणार रस्त्यावर?

Team Sattavedh Youth Congress warns of agitation for farmers’ demands : मागण्या पूर्ण न झाल्यास शेतकऱ्यांसाठी आंदोलनाचा इशारा Amravati शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेस आक्रमक झाली आहे. विविध मागण्यांच्या संदर्भात राज्य शासनाने त्वरीत निर्णय न घेतल्यास १ मे महाराष्ट्र दिनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा युवक काँग्रेसने दिला आहे. तिवसा येथे तहसील कार्यालयात आढावा बैठक आयोजित करण्यात … Continue reading Vidarbha Farmers : महाराष्ट्र दिनाला काँग्रेस उतरणार रस्त्यावर?