Vidarbha Farmers : प्रशासन गप्प, शेतकरी आक्रमक! सोलर कंपनीच्या अतिक्रमणाविरोधात शेतकऱ्यांचा ठिय्या

Team Sattavedh Farmers in protest against solar company encroachment: अन्नत्याग आंदोलनाकडे दुर्लक्ष; आंदोलकांची प्रकृती खालावली Malkapur विवरा–देवधाबा गावजोड रस्त्यावर कल्पा सोलर पॉवर कंपनीने केलेल्या कथित अतिक्रमणाविरोधात विवरा येथील शेतकऱ्यांनी २५ जानेवारीपासून मलकापूर तहसील कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाचा सहावा दिवस उजाडूनही प्रशासनाने कोणताही ठोस निर्णय घेतलेला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. … Continue reading Vidarbha Farmers : प्रशासन गप्प, शेतकरी आक्रमक! सोलर कंपनीच्या अतिक्रमणाविरोधात शेतकऱ्यांचा ठिय्या