Vidarbha Farmers : शेतकरी पुत्रांचे झोपा काढा आंदोलन!

Team Sattavedh Farmers Protest for Soybean Procurement : सोयाबीन खरेदीसाठी ‘सरकार जागे व्हा’चा इशारा Akola सोयाबीनची खरेदी आधारभूत किमतीवर तातडीने सुरू करावी, या मागणीसाठी शेतकरी पुत्रांनी शुक्रवारी पणन महासंघाच्या जिल्हा कार्यालयात झोपा काढा आंदोलन केले. निद्रिस्त सरकारी यंत्रणांना जागे करण्याच्या प्रतीकात्मक उद्देशाने हे अभिनव आंदोलन करण्यात आले. या वर्षीच्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे मोठे … Continue reading Vidarbha Farmers : शेतकरी पुत्रांचे झोपा काढा आंदोलन!