Vidarbha Farmers : नुकसानभरपाई मिळाली नाही, विमा कंपनीत ठिय्या

Team Sattavedh Farmers staged a sit-in at the insurance company : अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांचे आंदोलन मागे Akola प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पिकांचे मोठे नुकसान झाले असूनही अनेक शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम मिळालेली नाही. या पार्श्वभूमीवर क्रांतिकारी शेतकरी संघटना, अकोला जिल्ह्याच्यावतीने एचडीएफसी ॲग्रो विमा कंपनीच्या जिल्हा कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी २०२३ आणि २०२४ या … Continue reading Vidarbha Farmers : नुकसानभरपाई मिळाली नाही, विमा कंपनीत ठिय्या