Vidarbha Farmers : कृषी केंद्रांचे गौडबंगाल उघडकीस!

Team Sattavedh Licenses of 31 agricultural centers cancelled : ३१ केंद्राचे परवाने तातडीने निलंबित, शेतकऱ्यांची सुरू होती फसणूक Gondia अनुदानित खताची ऑफलाइन पद्धतीने विक्री करणे. परवाना ग्राहकाला परवाना सहज दिसेल अशा ठिकाणी न लावणे. भावसाठा फलक अद्ययावत न ठेवणे. परवान्यामध्ये उगम प्रमाणपत्र नसताना निविष्ठा विक्री करणे. साठा व विक्री रजिस्टर न ठेवणे, फॉर्म एनमध्ये साठा … Continue reading Vidarbha Farmers : कृषी केंद्रांचे गौडबंगाल उघडकीस!