Vidarbha Farmers : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ८० कोटींचा मदत निधी मंजूर!

Team Sattavedh Rs 80 crore relief fund approved for farmers in the district : अतिवृष्टीमुळे ५७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान Akola २०२४-२५ च्या खरीप हंगामात ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ५७ हजार हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीच्या भरपाईसाठी शासनाने जिल्ह्यासाठी ७९ कोटी ४८ लाख रुपयांचा मदत निधी मंजूर केला आहे. राज्य शासनाच्या महसूल … Continue reading Vidarbha Farmers : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ८० कोटींचा मदत निधी मंजूर!