Vidarbha Farmers : हुमणी अळीने सोयाबीन उध्वस्त, शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या

Team Sattavedh Soybean crop destroyed by humani worms, farmer couple commits suicide : घटनेने प्रशासन हादरले; सरकारच्या ढिसाळ धोरणांचा शेतकऱ्यांना फटका Buldhana राज्य सरकारच्या कृषी धोरणांचा आणि पीक विमा व्यवस्थेच्या अपयशाचा बळी ठरत, बुलडाणा जिल्ह्यातील भरोसा शिवारात हुमणी अळीमुळे सोयाबीनचे नुकसान झाल्यानंतर दोन बँकांच्या कर्जाच्या ताणाखाली शेतकरी दाम्पत्याने शेतातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना … Continue reading Vidarbha Farmers : हुमणी अळीने सोयाबीन उध्वस्त, शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या