Vidarbha Forest : छावा रात्रभर गावातच होता मुक्कामाला!

Team Sattavedh The tiger cub stayed in the village all night : गव्हात लपून बसला; गावालगत वाघिणीचाही मुक्तसंचार Wardha सध्या देशभर छत्रपती संभाजी महाराजांवरील ‘छावा’ चित्रपटाची चर्चा आहे. अशात वर्धा जिल्ह्यातील एका गावात खऱ्या खुऱ्या छाव्याने रात्रभर मुक्काम ठोकला. या छाव्याने गव्हामध्ये रात्रभर आराम केला आणि दुसऱ्या दिवशी आपल्या मार्गाने निघून गेला. मात्र, त्याचवेळी वाघीणीचा … Continue reading Vidarbha Forest : छावा रात्रभर गावातच होता मुक्कामाला!