Vidarbha Movement : विदर्भाच्या विकासासाठी ‘समृद्ध विदर्भ’ मोहीम

Team Sattavedh ‘Prosperous Vidarbha’ committee for the development of Vidarbha : समितीची स्थापना; शेती, उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न Akola विदर्भाच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी ‘समृद्ध विदर्भ’ या समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे सर्व धर्मांमध्ये सामाजिक ऐक्य आणि समानता प्रस्थापित करणे होय. समितीचे अध्यक्ष माजी मुख्य आयकर आयुक्त धनंजय धार्मिक असून, … Continue reading Vidarbha Movement : विदर्भाच्या विकासासाठी ‘समृद्ध विदर्भ’ मोहीम