नागपूर कराराची मूर्तिजापुरात होळी; स्वतंत्र विदर्भाच्या घोषणा

Team Sattavedh ७३ वर्षांत विदर्भाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप Akola नागपूर कराराला ७३ वर्षे उलटूनही विदर्भाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने सोमवारी मूर्तिजापूर येथे नागपूर कराराच्या प्रतींची होळी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर झालेल्या या आंदोलनात ‘वेगळा विदर्भ झालाच पाहिजे’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. विदर्भ राज्य … Continue reading नागपूर कराराची मूर्तिजापुरात होळी; स्वतंत्र विदर्भाच्या घोषणा