Vidarbha Sahitya Sangha : विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीत ‘घमासान’; माजी उपाध्यक्षांनाच नाकारले सभागृह!

Team Sattavedh election-controversy-shripad-joshi-hall-denied : आचारसंहितेचा हवाला देत डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशींची कोंडी Nagpur विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीचे बिगुल वाजताच विदर्भातील साहित्यिकांच्या वर्तुळात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अनेक दिग्गज साहित्यिक निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने चुरस वाढली आहे. कालपर्यंत एकाच व्यासपीठावर एकत्र दिसणारे साहित्यिक आता विविध पॅनेलमध्ये विभागले गेले आहेत. ही निवडणूक साहित्यिक मूल्यांना धरून खेळीमेळीत पार … Continue reading Vidarbha Sahitya Sangha : विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीत ‘घमासान’; माजी उपाध्यक्षांनाच नाकारले सभागृह!