Vidarbha State : हिवाळी अधिवेशनात पुन्हा एकदा ‘जय विदर्भ’!

Team Sattavedh Protest to be held in winter session for Vidarbha state demand : विदर्भवाद्यांचा महामेळावा; ऑगस्टमध्ये आंदोलन Nagpur विदर्भ राज्याच्या मागणीसाठी असंख्य आंदोलने झालीत. नागपुरातील प्रत्येक अधिवेशन या आंदोलनांनी गाजले आहे. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये आंदोलनाची धार कमी झाली आहे. ज्या नेत्यांनी विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आंदोलने केली, त्यांनी याकडे आता पाठ फिरवली आहे, अशी … Continue reading Vidarbha State : हिवाळी अधिवेशनात पुन्हा एकदा ‘जय विदर्भ’!