Vidhan Parishad candidates : भाजपकडून प्रादेशिक संतुलन साधत नव्या चेहऱ्यांना प्राधान्य

Team Sattavedh bjp-vidhanparishad-candidates-maharashtra-regional-balance-new-faces : निवृत्त आमदारांना डावलले, विधानपरिषदेसाठी सहा उमेदवारांची घोषणा Mumbai: महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने सहा उमेदवारांची अधिकृत घोषणा करत राजकीय वर्तुळात चर्चा रंगवली आहे. या उमेदवारीत भाजपने प्रादेशिक संतुलन साधण्याचा प्रयत्न करताना बहुतांश ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, कार्यकाळ संपत असलेल्या विद्यमान आमदारांना यावेळी उमेदवारी … Continue reading Vidhan Parishad candidates : भाजपकडून प्रादेशिक संतुलन साधत नव्या चेहऱ्यांना प्राधान्य