Vidhan parishad election : १० जागांसाठी एकाच दिवशी दोनदा मतदान, पोटनिवडणुकीत महायुतीचा विजय निश्चित

Team Sattavedh maharashtra-vidhan-parishad-election-2026-double-voting-byelection-twist : विधान परिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट Mumbai महाराष्ट्र विधान परिषदेच्या ९ नियमित जागांसह एका रिक्त जागेसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने यंदाच्या निवडणुकीत अनोखा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. एकूण १० जागांसाठी १२ मे रोजी मतदान होणार असून, त्याच दिवशी निकालही जाहीर केला जाणार आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत आमदारांना दोन स्वतंत्र प्रक्रियांतून एकाच … Continue reading Vidhan parishad election : १० जागांसाठी एकाच दिवशी दोनदा मतदान, पोटनिवडणुकीत महायुतीचा विजय निश्चित