Vidhan parishad election : साडेचार वर्षांनंतर विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी

Team Sattavedh maharashtra-vidhan-parishad-local-authority-election-2026-17-seats-june-schedule : जूनमध्ये १७ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांसाठी मतदानाची शक्यता Mumbai : राज्यातील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुका गेल्या साडेचार वर्षांपासून रखडल्या होत्या. मात्र आता या निवडणुकांची प्रतीक्षा संपण्याची शक्यता असून येत्या जून महिन्यात १६ नियमित जागांसह नागपूर पोटनिवडणूक मिळून एकूण १७ जागांसाठी मतदान होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. … Continue reading Vidhan parishad election : साडेचार वर्षांनंतर विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी