Vidhan parishad election : विधान परिषद निवडणुकीची चाहूल; ९ जागांसाठी हालचालींना वेग

Team Sattavedh vidhan-parishad-election-2026-maharashtra-political-mobilization-bjp-contest : भाजपमध्ये उमेदवारीसाठी चुरस वाढली Mumbai : राज्यातील आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. १३ मे २०२६ रोजी विधान परिषदेतील ९ सदस्यांचा कार्यकाळ संपत असल्याने या रिक्त होणाऱ्या जागांसाठी सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात असून त्याआधीच विशेषतः भाजपमध्ये … Continue reading Vidhan parishad election : विधान परिषद निवडणुकीची चाहूल; ९ जागांसाठी हालचालींना वेग