Vidhan parishad election : विधान परिषद निवडणुकीआधी महायुतीत ‘कोल्ड वॉर’!

Team Sattavedh vidhan-parishad-election-2026-mahayuti-conflict-konkan-pune-seat-dispute : कोकणात साळवी विरुद्ध तटकरे संघर्ष, पुण्यात भाजप-राष्ट्रवादीत जागेवरून रस्सीखेच Mumbai : महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत मोठा अंतर्गत संघर्ष उफाळून आला असून जागावाटपावरून मित्रपक्षांमध्ये उघड चढाओढ सुरू झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १७ विधान परिषद जागांची निवडणूक जाहीर करताच कोकण आणि पुणे या दोन महत्त्वाच्या जागांवरून महायुतीतील … Continue reading Vidhan parishad election : विधान परिषद निवडणुकीआधी महायुतीत ‘कोल्ड वॉर’!