Vidhan parishad election : विधान परिषदेत महायुतीचा दबदबा; 17 पैकी 16 जागांवर विजय

Team Sattavedh vidhan-parishad-election-result-2026-mahayuti-dominates-gokul-gite-shocks-nashik : नाशिकमध्ये गोकुळ गितेंच्या धक्कादायक विजयाने सगळेच चक्रावले Mumbai : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या विधान परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून राज्यातील 17 पैकी तब्बल 16 जागांवर महायुतीने विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. मात्र या एकतर्फी विजयाच्या चित्रात नाशिक मतदारसंघाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा … Continue reading Vidhan parishad election : विधान परिषदेत महायुतीचा दबदबा; 17 पैकी 16 जागांवर विजय