Local Body Elections : निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच बाशिंग बांधून तयार !

Team Sattavedh Vigorous preparation of aspirants for Local Body elections : इच्छुकांकडून तयारी; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रतिक्षा Washim Elections लाेकसभेनंतर विधानसभेच्या निवडणुका घेण्यात आल्या. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा सरकारला अद्याप मुहुर्त सापडलेला नाही. दुसरीकडे इच्छुकांनी आतापासूनच तयारी सुरू केल्याचे चित्र वाशिम जिल्ह्यात आहे. आता या निवडणुका कधी हाेतात, याची प्रतीक्षा राजकीय पक्षांसह इच्छुकांना … Continue reading Local Body Elections : निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच बाशिंग बांधून तयार !