Vijay Ghadge : अजित पवारांची भेट घेतली विजय घाडगे यांनी उपस्थित केले प्रश्न

Team Sattavedh   Kokates resignation, demand for action against activists : कोकाटे यांचा राजीनामा, कार्यकर्त्यांवर कारवाईची मागणी Pune : छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांनी आज पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली. खास करून सूरज चव्हाण यांच्या मारहाणीप्रकरणी अजित पवारांना थेट जाब विचारण्यात आला. तुमच्या … Continue reading Vijay Ghadge : अजित पवारांची भेट घेतली विजय घाडगे यांनी उपस्थित केले प्रश्न