सत्ता हेच अंतिम ध्येय; विजय वडेट्टीवारांचा शरद पवार आणि सुप्रिया सुळेंवर घणाघात

Team Sattavedh डिलिमिटेशन विधेयकावर भाजपला साथ देण्याच्या चर्चेने महाविकास आघाडीत नाराजी Nagpur : मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशन विधेयकाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या विधेयकाच्या भूमिकेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार निशाणा साधला आहे. पवार कुटुंबीयांनी भाजपला साथ देण्याचा निर्णय घेतल्याचा … Continue reading सत्ता हेच अंतिम ध्येय; विजय वडेट्टीवारांचा शरद पवार आणि सुप्रिया सुळेंवर घणाघात