अर्थखात्यासाठी राष्ट्रवादी लाचार! अमित शहांच्या भेटीवरून विजय वडेट्टीवारांचा महायुतीवर घणाघात

राजेश चरपे (संपादक) सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या अनुपस्थितीत झाली होती भेट Nagpur अजितदादा पवारांच्या अपघाती निधनानंतर हातातून गेलेले महत्त्वाचे अर्थखाते परत मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची धडपड सुरू असून, याच मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीवर जोरदार निशाणा साधला आहे. अर्थखात्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अक्षरशः लाचार झाली आहे, असा घणाघाती टोला त्यांनी लगावला. अजितदादांच्या जागी … Continue reading अर्थखात्यासाठी राष्ट्रवादी लाचार! अमित शहांच्या भेटीवरून विजय वडेट्टीवारांचा महायुतीवर घणाघात