‘गोकुळ’मध्ये महायुतीकडून सत्ताचोरीचा डाव; वडेट्टीवारांचा घणाघात

राजेश चरपे (संपादक) बहुमताचा खेळ बिघडवण्याचा कुटिल डाव असल्याची टीका Nagpur गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून सत्ताधारी महायुती आणि विरोधी काँग्रेस आमनेसामने आले असून, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीवर सत्ताचोरीचा गंभीर आरोप करत जोरदार टीका केली आहे. दूध उत्पादक शेतकरी व सभासदांनी निवडणुकीत स्पष्ट कौल दिल्यानंतरही, सत्तेच्या जोरावर निवडून आलेल्या संचालकांना बाजूला ठेवणे, … Continue reading ‘गोकुळ’मध्ये महायुतीकडून सत्ताचोरीचा डाव; वडेट्टीवारांचा घणाघात