Vijay Wadettiwar : बीडचं राजकारण म्हणजे मराठा विरूद्ध ओबीसी!

Team Sattavedh Beed politics is Maratha vs. OBC : शाळांमधून मुलं काढण्याचं काम सुरू झालं Nagpur : बीड जिल्ह्यात झालेल्या घटनांमुळे महाराष्ट्राती किती बदनामी झाली, याची कल्पना सत्ताधाऱ्यांना आलेली दिसत नाही. मराठा विरूद्ध ओबीसी, असं बीडचं राजकारण झालं आहे. शाळांमधून मुलं काढण्याचं काम सुरू झालं आहे. मराठवाड्यात मराठ्यांच्या शाळा असतील तर ओबीसींची मुलं नाव काढत … Continue reading Vijay Wadettiwar : बीडचं राजकारण म्हणजे मराठा विरूद्ध ओबीसी!