Vijay Wadettiwar : सरकारने केली मंत्र्यांच्या मलिदा खाण्याची सोय !

Team Sattavedh Congress Accuses Government of Arranging a ‘Feast for Ministers’ Instead of Serving the People : कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील कोट्यवधींच्या उलाढालीवर वाईट नजर Nagpur : महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांवरील विद्यमान व्यवस्थापन मंडळांऐवजी आता पणन मंत्र्यांच्या हातात सर्व सूत्रे जाणार आहेत. यातून मंत्र्यांना मलिदा खाण्याची सोय करण्यात येत आहे. बाजार समित्यांमध्ये कोट्यवधींची उलाढाल … Continue reading Vijay Wadettiwar : सरकारने केली मंत्र्यांच्या मलिदा खाण्याची सोय !