Vijay Wadettiwar : ..तर सरकार नालायक आहे, असा शिक्का लागेल !

Team Sattavedh Congress alleges that the government will be branded as incompetent : शंकराच्या पिंडीपुढे बसवा, अभिषेक करा, शुद्ध करून घ्या Nagpur : माणिकराव कोकाटे डागी मंत्री आहेत. इजा बिजा तिज्या त्यांना काय म्हणायचे आहे, मला माहिती नाही. पण येवढे मात्र खरे की सरकारने निर्णय घेतला नाही, तर सरकारची काम करण्याची पद्धत शेतकरी आणि सामान्य … Continue reading Vijay Wadettiwar : ..तर सरकार नालायक आहे, असा शिक्का लागेल !