Vijay Wadettiwar : जसा मासा पाण्याविणा, तशी राष्ट्रवादी सत्तेविणा !

Team Sattavedh Congress criticizes Ajit Pawar’s NCP : जशा गुळाला माश्या लागतात, तसे हे सत्तेला चिकटून बसले आहेत Nagpur : काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज भाजप नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रशंसा केली. हे करताना त्यांनी भाजपवर सडकून टिका केली. यावेळी त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही सोडले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ … Continue reading Vijay Wadettiwar : जसा मासा पाण्याविणा, तशी राष्ट्रवादी सत्तेविणा !