Vijay Wadettiwar : महिला पोलिसही सुरक्षित नाहीत, तेथे सामान्य महिलांचे काय ?

Team Sattavedh Congress leader accuses government on Molestation case : भाजप पदाधिकारीच महिला पोलिसांचा विनयभंग करत असतील तर न्याय मिळेल का? Nagpur : पुणे येथील शहर भाजपचे पदाधिकारी प्रमोद कोंढरे यांनी महिला पोलिस निरीक्षकाला नको तेथे स्पर्श करून विनयभंग केला, असा आरोप करण्यात आला आहे. या महिला पोलिस निरीक्षकाने प्रमोद कोंढरे यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार … Continue reading Vijay Wadettiwar : महिला पोलिसही सुरक्षित नाहीत, तेथे सामान्य महिलांचे काय ?