Vijay Wadettiwar : नाना पटोलेंनी ऑफर देण्याची घाई केली!

Team Sattavedh Congress leader Vijay Wadettiwar said Nana Patole was in a hurry to make the offer : आताची धुसफूस पाहता काय होईल, हे सांगता येत नाही Nagpur : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. यासंदर्भात … Continue reading Vijay Wadettiwar : नाना पटोलेंनी ऑफर देण्याची घाई केली!